Saturday, June 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जागतिक आरोग्य दिन : निरोगी राहण्यासाठी अमलात आणा हे नियम

by प्रभात वृत्तसेवा
April 7, 2021
in आरोग्य वार्ता
A A
जागतिक आरोग्य दिन : निरोगी राहण्यासाठी अमलात आणा हे नियम
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

– दररोज लवकर बिछाना सोडा.
– सकाळी किमान 20 मिनिटे तरी व्यायाम करावे. असं केल्याने आपण दिवसभर ऊर्जावान आणि आनंदी अनुभवाल.
-सकाळच्या न्याहारीसाठी मोड आलेले कडधान्य, एक तरी हंगामी फळ आणि काही सुकेमेवे खावे. प्रयत्न करा की न्याहारी 8 वाजे पर्यंत घेतलीच पाहिजे. आपण ताजे फळाचे ज्यूस देखील घेऊ शकता.

-निरोगी राहण्यासाठी जेवण केल्यावर किंवा अंघोळीच्या पूर्वी आणि झोपण्याच्या पूर्वी लघवी करून झोपावे. या मुळे शारीरिक तापमान सामान्य होतो. झोपण्यापूर्वी लघवी केल्याने झोप चांगली येते.
-निरोगी राहण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे की सकाळी उठून किमान 3 ते 4 ग्लास पाणी प्यावे. सकाळी लवकर उठून ब्रश न करता 3 ते 4 ग्लास कोमट पाणी प्या. असं केल्याने आपल्या शरीरातील विषारी टॉक्सिन बाहेर निघून जातील. या मुळे आपण निरोगी राहता. लक्षात ठेवा की पाणी प्यायल्यावर आपल्याला 45 मिनिटे काहीच खायचे नाही.

-जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने जठारअग्नी कमी होते.अन्न पचत नाही. म्हणून जेवण्याच्या किमान 45 मिनिटा नंतर पाणी प्यावे. पाणी कोमट असेल तर अधिकच चांगले.
साखर घेणे बंद करा. किंवा कमी करा. साखर बंद करणे शक्य नसेल तर मध, खडीसाखर, गूळ वापरा. मिठाचे प्रमाण देखील कमी करा. मीठ देखील सेंधव वापरा.

-ध्यान करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. सकाळी आणि संध्याकाळी किमान 15 मिनिटे तरी ध्यान केले पाहिजे. या मुळे आपली सर्व काळजी आणि तणाव नाहीसे होतात. आणि आपण निरोगी आणि आनंदी अनुभवता.
-झोप पूर्ण न झाल्याने देखील अनेक रोग होतात. संपूर्ण दिवस खराब होतो. अस्वस्थता जाणवते. किमान 6 -8 तासाची झोप तरी घेतली पाहिजे. या मुळे शरीराला आराम मिळतो.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipsjaswantlife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआयुर्वेदआरोग्य वार्तापाठदुखी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar