Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ट्रेडमिलवर हॅंडल धरावं किंवा नाही

by प्रभात वृत्तसेवा
May 8, 2021
in आरोग्य वार्ता
A A
ट्रेडमिलवर हॅंडल धरावं किंवा नाही
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जीममध्ये गेल्यावर ट्रेडमिलवर धावण्याला अनेकांची पसंती असते. आता हे ट्रेडमिल वापरताना त्याचे हॅंडल धरावं किंवा नाही, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. प्रत्यक्षात ट्रेडमिलवर व्यायाम करताना हॅंडल धरणं योग्य नाही. हे हॅंडल फक्त तुमच्या सुरक्षेसाठी असतं. हॅंडल धरल्याने आपण खूप जोरात धावत आहोत, असं तुम्हाला वाटतं. शिवाय तुम्ही लवकर दमता.

हॅंडल धरल्यामुळे धावण्याचे, चालण्याचे लाभ मिळत नाहीत. तुम्ही खूप कमी कॅलरी खर्च करत, शरीराचं संतुलन साधू शकत नाही. तुमच्या हातांची हालचाल होत नाही. धावताना किंवा चालताना हातांची हालचाल होणं महत्त्वाचं असतं.

ट्रेडमिलची गती खूपच जास्त असेल तर हॅंडल धरल्याने तुम्ही पडू शकता. तुमच्या पायांवरचा ताण कमी होतो. पण शरीराच्या वरच्या भागावरचा ताण वाढतो.
याचा परिणाम शरीराच्या खालच्या भागाच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे तुम्ही बाहेर जसे धावता तसंच ट्रेडमिलवर धावायला हवं.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife styleMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar