Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तोंडाच्या दुर्गंधीची आता चिंता सोडा, ‘या’ घरगुती उपायांशी नातं जोडा!

by प्रभात वृत्तसेवा
March 2, 2021
in आरोग्य वार्ता, लाईफस्टाईल
A A
तोंडाच्या दुर्गंधीची आता चिंता सोडा, ‘या’ घरगुती उपायांशी नातं जोडा!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

एखादा माणूस जवळ येऊन बोलल्यास त्याच्या दातातील दुर्गंधीमुळे घाणेरडा वास येतो. हा वास टारटरमुळे येत असतो. दात स्वच्छ न केल्यामुळे दातावर टारटर जमतो. हा थर काढल्यास दात स्वच्छ होतात. वेळीच उपचार न केल्यास रक्‍त व पू येतो. काही वेळा रक्‍तक्षयामुळे हिरड्यांमधील घाण साफ करावा. औषधोपचार घ्यावेत.

काय करू नये

-दातांनी बाटलीचे झाकण किंवा कडक वस्तू तोडू नये, दुखापत होते.

-दात हालत असताना दोऱ्याने किंवा हाताने काढू नये त्यामुळे हिरड्या दुखतात.

-दात कोरू नयेत, असे केल्याने दातांना व हिरड्यांना इजा पोहोचते.

-दुधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काळजी घ्यावी.

 

घरगुती उपाय

-वेलचीला एक गोडसर व अ‍ॅरोमिक सुगंध येतो. त्यामुळे तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा.

-स्वयंपाकामध्ये लवंग चव व सुगंधासाठी वापरण्यात येते.पुर्वीपासून दातदुखत असल्यास लवंग वापरण्यात येत असल्यामुळे आजकाल टूथपेस्ट व माऊथवॉश मध्ये देखील लवंग वापरण्यात येते.

-तुम्ही पार्सली तुमच्या खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी वापरु शकता.पार्सलीमधील क्लोरोफील हा घटक जंतुनाशक आहे. त्यामुळे जेवणाच्या शेवटी पार्सली खाल्यास तुमच्या तोंडाचा दुर्गंध कमी होईल.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar