सकाळी लवकर कोवळ्या उन्हातं फिरायला जावे. त्यामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते हे आपण अनेकदा :कले असेलच. याच सूर्यकिरणांतून ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) ही मिळते हेही आपण लहानपणापासून ऐकले असेल. त्यामुळे म्हटलं तर ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) मिळवणे सोपे आहे. फक्त तसे मनावर घेतले पाहिजे.
काय काय करते ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits )
– ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) मुळे कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांच्या आतड्यातील अवशोषणाची वाढ होते.
– ते या दोन्ही खनिज पदार्थांच्या अस्थींमध्ये असणाऱ्या संचयावर नियंत्रण ठेवते आणि त्यामुळे सामान्य स्थिभवनाचेही नियंत्रण होते.
– मुडदूस झालेल्या रोग्यांच्या आतड्यांमधून होणारे या खजिनांचे उत्सर्जन हे जीवनसत्त्व रोखते.
– रक्तरसातील (रक्त गोठल्यावर उरणाऱ्या पेशीरहित निवळ द्रवातील) फॉस्फेटाची पातळी हे जीवनसत्त्व नियंत्रित करते.
ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) कमी पडल्यास काय होऊ शकते
– ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) च्या त्रुटीमुळे कंकलामध्ये (हाडांच्या सांगाड्यात), विशेषतः बरगड्या, प्रबाहू (मनगट व कोपर यांमधील भाग), मनगट व पाय यांच्या हाडांत बदल होतात.
– लहान मुलाच्या कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन (कॅल्शियम कार्बोनेटचा साठा होण्याची क्रिया) ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) च्या अभावी होत नाही.
– काही वेळा हाडांचे कॅल्सीभवन न होता लांब हाडांच्या टोकांशी कूर्चा तयार होते आणि सांध्यांची वाढ होते.
– रोगग्रस्त हाडाचा वाकडेपणा रोगाच्या शेवटच्या टप्प्यात दिसून येतो (मुडदूस)
– या जीवनसत्त्वाच्या अभावी दात किडतात,
– लहान मुलांमध्ये फॉस्फरसाचा चयापचय होतो पण कॅल्शियमचा होत नाही व परिणामतः त्यांना आकडी येते.
– मोठ्या माणसांमध्ये हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते व ती ठिसूळ होतात. त्याला अस्थिमार्दव असे म्हणतात.
कशात असते हे जीवनसत्त्व
– सर्व प्राण्यांमध्ये अल्प प्रमाणात ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) असते. यकृतात व इतर भागात (छाती व पोट यांतील इंद्रियांत) ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) जास्त प्रमाणात आढळते.
– दूध आणि अंडी यांतही ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) आढळते.
– माशांमध्ये ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) जास्त प्रमाणात असते. माशांच्या जातीनुसार व ऋतुमानाप्रमाणे हे प्रमाण वेगवेगळे असते.
-वनस्पतींमध्ये ते अत्यल्प प्रमाणात आढळते, तर ताज्या पालेभाज्यांत ड जीवनसत्त्व ( healthy life vitamin d benefits ) अजिबात आढळत नाही.
अतिसेवनही वाईट
या जीवनसत्त्वा ( healthy life vitamin d benefits ) च्या अतिसेवनाने अन्नातील सर्वच्या सर्व कॅल्शियम शोषिले जाऊन रक्तरसातील कॅल्शियमची भरमसाट वाढ होते. परावटू ग्रंथी फॉस्फरसाच्या मूत्रातून होणाऱ्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवून त्याची रक्तरसातील पातळी ठराविक ठेवण्याचे कार्य करतात. कॅल्शियमच्या वाढीमुळे परावटू ग्रंथींच्या कार्यात बिघाड निर्माण होतो. त्यामुळे रक्तरसातील फॉस्फरसही वाढतो. या दोन्ही खनिजांच्या वाढीमुळे वृक्क, रक्तवाहिन्यांच्या भित्ती तसेच इतर भागांतून कॅल्शियम संचय वाढून त्यांचे कॅल्सीभवन होते.