मुंबई – टिकटॉक ऍप हा सोशल मीडियामधील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय ऍप आहे. या ऍपद्वारे मोबाइलमध्ये 15 ते 20 सेकंदाचे शॉर्ट व्हिडीओ तयार करून तो शेअर केला जातो. एखादा डायलॉग किंवा गाण्याच्या तालावर थिरकून सोशल प्रसिद्धी मिळविणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो. भारतात टिकटॉकचे 20 करोडहून अधिक वापरकर्ते आहेत.
@gunmun07#punekar #tiktokindia #gunmun07♬ original sound – Jessika gupta
यातच या ऍप्सवर तीळगुळाचे लाडू बनविनविण्याचा व्हिडियो फार चर्चेत आहे. मकरसंक्रात निमित्त एका टिकटॉक युजर काही क्षणात बनवले तीळगुळाचे लाडू बनविले आहे. लाडू वळताना हाताला तूप लावल्यास लाडू सहज वळले जातील व हाताला चिकट देखील नाही. ही पद्धत जरी प्रत्येक गृहिणी लाडू करतांना नेहमी वापरत असली तरी सध्या या टिकटॉकवरील तीळगुळाचे लाडू बनविण्याच्या व्हिडियो सध्या चांगलाच ट्रेंड करीत आहे. या व्हिडियोला लाखोंच्या घरात लाईक मिळाले असून टिकटॉक युजर्स या व्हिडियोला कॉमेंट्सद्वारे चांगला प्रतिसाद देत आहे.