Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

VIRAL : 58 लाख पगार तरीही गर्लफ्रेंड नाही, इंजिनिअर तरुणाची ‘ही’ पोस्ट वाचलीत का?

by
May 2, 2023
in लाईफस्टाईल
A A
VIRAL : 58 लाख पगार तरीही गर्लफ्रेंड नाही, इंजिनिअर तरुणाची ‘ही’ पोस्ट वाचलीत का?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बंगळुरू – अनेक लोक आयुष्यात पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र कामामध्ये व्यस्त राहण्याच्या नादात अनेक जण आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. सतत पैसा मिळवण्याच्या मागे लागतात. यामुळे अनेक जण एकाकी पडतात. असाच प्रकार एका तरुणाच्या बाबतीत घडला आहे. चांगल्या पगाराची नोकरी असूनही गर्लफ्रेंड मिळत नसल्याची नाराजी या मुलाने व्यक्त केली आहे. बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इंजिनीअर असलेल्या या 24 वर्षीय तरुणाने वर्षाला 58 लाख रुपये कमवूनही एकटेपणाने त्रस्त असल्याचे या म्हंटले आहे. ‘मी बंगळुरुच्या FAANG कंपनीत 24 वर्षांचा सॉफ्टवेअर अभियंता आहे. मला कामाचा 2.9 वर्षांचा अनुभव आहे. 58 लाख रुपये वार्षिक पगारासह मी सभ्य जीवन जगून आरामात काम करत आहे. पण मी माझ्या आयुष्यात नेहमीच एकटा असतो. माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी मला एक गर्लफ्रेंड नाही.’

‘माझे इतर सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. माझे कामाचे आयुष्य देखील कंटाळवाणे आहे कारण झ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी त्याच कंपनीत आहे आणि दररोज सारख्याच गोष्टी करतो आहे. मी आता यापुढे कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने आणि संधींची अपेक्षा करत नाही.”

The other India.

Via @anonCorpChatInd pic.twitter.com/8G8t2kxBuU

— Sukhada (@appadappajappa) April 19, 2023

पुढे या तरुणाने त्याचे जीवन अधिक मनोरंजक होण्यासाठी सल्ला मागितला. तसेच ‘जीमला जा असे सांगू नका, कारण मी ते आधीच केले आहे,’ असेही त्याने म्हंटले. या तरुणाची पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी त्याला समदु:खी असल्याचे म्हंटले आहे. तर काही जणांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा अनुभव देखील सांगितला. तर एका नेटकऱ्याने या पोस्टवर कमेन्ट करत एकाकीपणाला शाप म्हटले आहे.

The post VIRAL : 58 लाख पगार तरीही गर्लफ्रेंड नाही, इंजिनिअर तरुणाची ‘ही’ पोस्ट वाचलीत का? appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar