पुणे – वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संक्रमित आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. भारतातील जवळपास सर्व भागांमध्ये वांग्याची शेती केली जाते.
तर खूप वेगवेगळ्या रीतीने वांग्याचे भरीत केलं जातं, पंजाबी बैंगन का भरता, लाहोरी भरता असे अनेक यामध्ये येतात. तर, आपल्या महाराष्ट्रातच वेगवेगळ्या तर्हांनी वांग्याचे भरीत बनवतात, जसे की कच्चे भरीत, खानदेशी वांग्याचे भरीत आणि आज मी रेसिपी देणार आहे ती एक पद्धत अशा बर्याच पद्धती गावागावांत आढळतील…
https://www.facebook.com/217046208635092/posts/1450397118633322/