Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Vadgaon Sheri Vidhan Sabha | वडगाव शेरीमध्ये दुसऱ्या फेरीतही सुनील टिंगरे आघाडीवर

by
November 23, 2024
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Vadgaon Sheri Vidhan Sabha |  राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज शनिवार 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. आज आठ वाजता एकाचवेळी मतांची मोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

त्यानुसार आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात  सुनील टिंगरे यांनी आघाडी घेतली आहे. तर 801 मतांनी पहिल्या फेरीत टिंगरे यांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार बापू पठारे पिछाडीवर आहेत.

वडगाव शेरी पहिली फेरी

– बापू पठारे – 5559
– सुनील टिंगरे – 6327

वडगाव शेरी दुसरी फेरी मते
– बापू पठारे – 10822
– सुनील टिंगरे – 13214

वडगाव शेरीमध्ये दुसऱ्या फेरीअंती सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. सुनील टिंगरे यांना 13214 मते तर बापू पठारे यांना 10822 मते आहेत.

– वडगाव शेरीमधून चौथ्या फेरीअखेर सुनील टिंगरे ८ हजार ३९२ मतांनी आघाडीवर आहेत. 

Join our WhatsApp Channel

The post Vadgaon Sheri Vidhan Sabha | वडगाव शेरीमध्ये दुसऱ्या फेरीतही सुनील टिंगरे आघाडीवर appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar