Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Triumph ची इलेक्ट्रिक बाईक लवकरच येणार,सिंगल चार्जमध्ये जाणार १६० किमी पर्यंत

by प्रभात वृत्तसेवा
July 24, 2022
in लाईफस्टाईल
A A
Triumph ची इलेक्ट्रिक बाईक लवकरच येणार,सिंगल चार्जमध्ये जाणार १६० किमी पर्यंत
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram









Triumph ची इलेक्ट्रिक बाईक लवकरच येणार,सिंगल चार्जमध्ये जाणार १६० किमी पर्यंत – Dainik Prabhat


































Triumph ची इलेक्ट्रिक बाईक लवकरच येणार,सिंगल चार्जमध्ये जाणार १६० किमी पर्यंत

 

मुंबई – सध्याच्या इलेकट्रीक युगात सर्वांनाच इलेकट्रीक वाहनांची भुरळ पडली आहे. कमी खर्चात जास्त किलोमीटरचे अंतर कापायचे असेल तर भविष्यात इलेकट्रीक बाईक हा चांगला पर्याय असणार आहे. यामुळेच सुपर मोटरसायकल निर्माता ट्रायम्फ (Triumph) एक नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल तयार करत आहे. या बाईकचा प्रोटोटाइप तयार करण्यात आला आहे. ट्रायम्फच्या आगामी इलेक्ट्रिक मोटरसायकलचे नाव TE1 असेल असे देखील सांगण्यात येत आहे.

ट्रायम्फ ई मोटरसायकल फ्रेम
ट्रायम्फ TE1 हे अॅल्युमिनियम फ्रेमवर बांधले आहे. समोरच्या बाजूने दिसणार्‍या लूकबद्दल बोलताना, कंपनीने स्वतः त्याच्या अधिकृत वेबसाइटवर त्याची माहिती शेअर केली आहे. यामध्ये समोरच्या बाजूला ट्विन हेडलॅम्प देण्यात आले आहेत. या मोटरसायकलची टेल अतिशय शार्प आहे. आवश्यक माहिती दाखवण्यासाठी कंपनी त्यात TFT स्क्रीन देखील देणार आहे.

3.6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग
ही इलेक्ट्रिक मोटरसायकल केवळ 3.6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. ती 6.2 सेकंदात 160 किमीचा वेग गाठू शकते. कंपनीने यात एक शक्तिशाली बॅटरी वापरली आहे, जीच्यात उत्तम ड्रायव्हिंग रेंजसह वेगवान चार्जिंगची वैशिष्ट्य आहे.ट्रायम्पच्या आगामी मोटरसायकलमध्ये वापरण्यात येणारी बॅटरी केवळ 20 सेकंदात 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. ट्रायम्फ या मोटरसायकलसाठी स्वतंत्र साउंड ट्रॅक करत आहे. कंपनीने विल्यम्स अॅडव्हान्स इंजिनीअरिंगच्या सहकार्याने या मोटरसायकलची बॅटरी तयार केली आहे.

No Result

View All Result

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar