Saturday, October 17, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Thomas Wedders : या ‘लांबनाक्या’चा longest nose विक्रम 300 वर्षांनंतरही कोणी मोडू शकला नाही !

by
November 24, 2022
in लाईफस्टाईल
A A
Thomas Wedders : या ‘लांबनाक्या’चा longest nose विक्रम 300 वर्षांनंतरही कोणी मोडू शकला नाही !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्यामध्ये विचित्र गोष्टी दिसतात. अनेक लोकांमध्ये या गोष्टी देवाने दिलेल्या असतात. अशा अनेक अनोख्या गोष्टी सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात ज्याबद्दल लोकांना जाणून आश्चर्य वाटते. या विचित्र गोष्टींमुळे जागतिक विक्रम होतात. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक अशी व्यक्ती समोर आली आहे, ज्याचा विक्रम तीनशे वर्षांपासून कोणीही मोडला नाही.

ज्या व्यक्तीचा विक्रम तीनशे वर्षांपासून अनेकांनी मोडला नाही त्याचे नाव आहे, थॉमस वेदर्स ( Thomas Wedders) . जगातील सर्वात लांब नाक असलेली ही व्यक्ती आहे. या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्यक्तीचे छायाचित्र पाहिल्यानंतर एखाद्याचे नाक इतके लांब असू शकते याची खात्री लोकांना पटली आहे. हिस्टोरिक विड्स नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे, जो एका संग्रहालयात ठेवलेल्या मेणाच्या पुतळ्याचा आहे. हे चित्र 12 नोव्हेंबरला ट्विट करण्यात आले होते.

Thomas Wadhouse was an English circus performer who lived in the 18th century. He is most famously known for having the world’s longest nose, which measured 7.5 inches (19 cm) long. pic.twitter.com/Gx3cRsGXxd

— Historic Vids (@historyinmemes) November 12, 2022

हिस्टोरिक विड्सच्या वतीने ट्विटरवर सांगण्यात आले आहे की थॉमस वेदर्सचे नाक 7.5 इंच लांब होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटवर या व्यक्तीबद्दल एक पृष्ठ देखील आहे. जिथे त्यांची माहिती देण्यात आली आहे.

हिस्टोरिक वीड्सने आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, थॉमस वेदर्स हे इंग्रजी सर्कस कलाकार होते. ते 18 व्या शतकात जन्मले आणि जगातील सर्वात लांब नाक असलेले म्हणून ओळखले जात. त्यांच्या नाकाची लांबी 7.5 इंच (19 सेमी) होती. या ट्विटला सुमारे 1.20 लाख लोकांनी लाईक केले आहे तर 7,300 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या वेबसाइटवर थॉमस वेदर्सचे वर्णन केले आहे की ते 1770 च्या दशकात इंग्लंडमध्ये राहत होते आणि सर्कसमध्ये काम करत होते. त्यांच्या नाकाची लांबी 7.5 इंच (19 सेमी) होती अशी नोंद आहे.

सावधान ! QR code स्कॅनमधील चूक तुमचे Bank Account रिकामी करू शकते, ते टाळण्याचे ‘हे’ आहेत मार्ग !

पण सर्वात लांब नाक असलेल्या जिवंत व्यक्तीचा विक्रम तुर्कीच्या मेहमेट ओझ्युरेकच्या नावावर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने याची पुष्टी केली होती. त्याचे नाक 3.46 इंच लांब आहे.

The post Thomas Wedders : या ‘लांबनाक्या’चा longest nose विक्रम 300 वर्षांनंतरही कोणी मोडू शकला नाही ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar