गुडघ्या ( knee pain remedy ) ची सखोल तपासणी केल्यानंतर तसेच एक्स-रे काढल्यानंतर, एमआरआयमुळे समस्या अधिक चांगल्या पद्धतीने कळू शकते. एक्स-रे हाडाची स्थिती तसेच एका मर्यादेपर्यंत सांध्याची स्थिती दाखवतो पण एमआरआयमध्ये मऊ पेशींना (सॉफ्ट टिश्यूज) झालेल्या दुखापतीचे तपशील कळतात.
गुडघ्या ( knee pain remedy ) ची सूज कमी व्हावी म्हणून रेस्ट, आइस, कंप्रेशन आणि एलिव्हेशन हा उपचार महत्त्वाचा असतो. स्नायूंमधील शक्ती टिकून राहावी तसेच हालचाल पुन्हा सुरू व्हावीत यासाठी काही सौम्य स्वरूपाचे व्यायाम देता येतात. मग गुडघ्या ( knee pain remedy ) ची पुन्हा तपासणी करून निदानाची खात्री करण्यात येते. क्वचित आर्थरोस्कोपी शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला दिला जातो.
सांध्यांच्या ( knee pain remedy ) शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धतीत आज तंत्रज्ञानात्मक प्रगतीमुळे प्रचंड बदल घडून आलेला आहे. आता सर्जन्स मोठा छेद घेऊन सांधा उघडत नाहीत. त्याऐवजी की होल सर्जरी केली जाते.
आर्थोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये ( knee pain remedy ) ( सांध्यासाठीची की-होल सर्जरी) सांध्याच्या आतपर्यंत पोहोचण्यासाठी 2 ते 4 छोटे छेद केले जातात. एण्डोस्कोपिक प्रक्रियांसाठी फायबरऑप्टिक तंत्रज्ञान वापरले जाते. 4 मिमी व्यासाचा टेलिस्कोप एका छेदातून आत घातला जातो, अन्य छेद उपकरणांसाठी वापरले जातात. त्याने मेनिस्कस टीअर दुरुस्त करुन टेंडनचा वापर करून एसीएलची फेररचना करता येते.