Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश

by प्रभात वृत्तसेवा
January 11, 2021
in आहार
A A
रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

अक्रोडचा वापर अनेक पदार्थामध्ये समावेश केला जातो. केक, चॉकलेट, कुकीज लाडू, मसाला दूध, आईस्क्रिममध्ये अक्रोडचा वापर होतो. अक्रोडामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते. अक्रोडचे तेल देखील त्वचा आणि केसांचे सौदर्य वाढविण्यासाठी वापरले जाते. अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण भरपूर असते. अक्रोडला ब्रेन फुड असेही म्हणतात.
1.अक्रोडमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. तसेच दररोज अक्रोड खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
2.अक्रोड खाण्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास अक्रोड खाणे एक चांगला पर्याय ठरू शकतो.
3.अक्रोडमुळे रक्तातील साखरही नियंत्रित होते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी अक्रोड हितकारक असते.
4.अक्रोडचा आकार हा अगदी दिसायला मेंदू सारखाच असून अक्रोड खाण्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. मानसिक तणाव, नैराश्‍य दूर करण्यासही अक्रोड उपयुक्त ठरते.

 

5.भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने वजन घटवता येते. बॉडीमधले एक्‍स्ट्रा फॅट कमी करते.
6.भिजवलेले अक्रोड खाल्याने झोप चांगली लागते. चांगल्या झोपेसाठी रोज भिजवलेल्या अक्रोडचा आपल्या आहारात समावेश करावा.
7.अक्रोड खाल्ल्याने पोट भरल्यासारखे राहते व भूक लवकर लागत नाही. ओवरइटींग कमी करते.
8.गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरत. पोटातील बाळाला पोषण पुरविण्यासाठी अक्रोड मदत करत.

डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcontrolling blood pressurecorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdiabetic patientseating walnutsfitnesshealthhearthelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarMAHARASHTRAmaharshtraomega-3 fatty acidsWalnutsWeight lossअक्रोड
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar