Friday, April 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ईबोलो पेक्षा खतरनाक आणि करोना पेक्षा वेगाने पसरणारा विषाणू येतोय

by प्रभात वृत्तसेवा
January 7, 2021
in आरोग्य वार्ता
A A
ईबोलो पेक्षा खतरनाक आणि करोना पेक्षा वेगाने पसरणारा विषाणू येतोय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीवर लस सापडल्याने त्यातून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे, त्याचवेळी करोना पेक्षा वेगाने पसरणाऱ्या आणि ईबोलो पेक्षा धोकादायक अशा नव्या विषाणूचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ईबोलो विषाणूचा शोध ज्यांनी लावला त्या संशोधकांनीच हा इशारा दिला आहे. त्यांनी या विषाणूंचे नाव डिसिस एक्स ठेवले आहे. ईबोलो विषाणूचा शोध 1976 मध्ये प्रा. जीन-जॅक्स मुव्हेंबे तांफुम यांनी लावला होता.

आफ्रिकेतील घनदाट जंगलात या विषाणूचे अस्तित्व आहेहा विषाणू करोना पेक्षा वेगाने पसरून आपत्ती येण्याची शक्यता आहे. यापुढे जाऊन जीन जेकस इशारा देतात की आता पशु आणि पक्षी द्वारे मानवात पसरणाऱ्या साथीचा धोका अधिक आहे.

अशा स्वरूपाचा पहिला बाधित कोंगो देशात सापडला आहे. याची लक्षणे म्हणजे ताप आणि रक्तस्त्राव. त्याची ईबोलो चाचणी घेण्यात आली. पण ती निगेटिव्ह आली. त्यामुळे डॉक्टरांना या आजाराचा हा पहिलाच बाधित असण्याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे आपत्ती येण्याची भीती व्यक्त होत असून मानवात हा आजार पशु पक्षांकडून आला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarMAHARASHTRAmaharshtrarajgiraskintopnewsविषाणू
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar