Saturday, July 18, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कॉफी पिण्याची योग्य वेळ

by प्रभात वृत्तसेवा
April 7, 2021
in आहार
A A
कॉफी पिण्याची योग्य वेळ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

ऑफिसमध्ये असताना चहा किंवा कॉफी पिल्यामुळे काम करण्याची क्षमता वाढते असा बऱ्याच जणांचा समज आहे. त्यामुळे कामादरम्यान चहा किंवा कॉफी जास्त प्रमाणात पिणाऱ्यांची भरपूर संख्या आपल्याकडे आहे.

परंतु चहा, कॉफी पिल्याने काम करण्याची क्षमता वाढते हा समज चुकीचा आहे असे संशोधनात समोर आले आहे. कामाच्या ठिकाणी आपण ही कॉफी किती प्रमाणात पितो याचे बऱ्याचदा आपल्याला भान राहात नाही. तेव्हा हे अति प्रमाणात कॉफी पिणे शरीरासाठी घातक ठरू शकते.

कॉफी पिल्याने केवळ मानसिकता बदलते. वास्तविक काम करण्याची क्षमता वगैरे असे काहीही बदलत नाही याबद्दल जागरूक होणे आवश्‍यक आहे. यातही कामाचा ताण असताना कॉफी पिणे हे आणखीच घातक ठरू शकते. तणाव असताना कॉफी पिल्यास रक्‍तदाब वाढतो. याशिवाय आणखीही शारीरिक तक्रारी यामुळे उद्भवू शकतात. त्यामुळे सहकार्यांसोबत एकत्र मिळून कॉफी पिल्याने काम करण्याची उर्जा मिळते हे खरे असले तरी त्या कॉफीचे अतिसेवन होणार नाही याकडे मात्र जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्‍यक आहे.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsArogyahelth tipslife styletopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar