Sunday, November 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

#HealthNews : आरोग्याचे हे सोपे नियम करतील तुमचे जीवन आंनदी

by प्रभात वृत्तसेवा
December 10, 2020
in लाईफस्टाईल
A A
#HealthNews  : आरोग्याचे हे सोपे नियम करतील तुमचे जीवन आंनदी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram
  • आरोग्य  ( HealthNews ) :  दररोज अगदी न चुकता मोकळ्या हवेत किमान दहा मिनिटे तरी चाला. आणि ते ही उत्साहाने-आनंदाने.
  • आरोग्य  ( HealthNews ) :  दररोज किमान दहा मिनिटे स्वत:साठी द्या. दहा मिनिटे स्वत:च्याच सहवासात राहा. एका जागी शांत, स्वस्थ बसा.
  • आरोग्य  ( HealthNews ) :  दररोज 6 ते 8 तास शांत झोप घ्या. लक्षात ठेवा शांत झोप म्हणजे शरीर आणि मन दोघांनाही पूर्ण विश्रांती. ती आवश्‍यकच आहे.
  • आरोग्य  ( HealthNews ) :  दररोज थोडा वेळ तरी खेऴा. शक्‍य असेल तर मुलांमध्ये मूल होऊन खेळा.
  • आरोग्य  ( HealthNews ) :  दररोज भरपूर पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन हे लक्षात ठेवा.
  • आरोग्य  ( HealthNews ) :  दररोज थोडे तरी वाचन करा.
  • आरोग्य  ( HealthNews ) :  ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, ज्यावर आपले नियंत्रण नाही त्यांची चिंता करणे सोडून द्या.
  • आरोग्य  ( HealthNews ) :  भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. त्यांनी मनःस्तापाशिवाय काहीही मिळत नाही.
  • आरोग्य  ( HealthNews ) :  दर वेळी तुम्हीच कसे जिंकणार? जीवनात हारजित हसतमुखाने स्वीकारायला शिका.
  • आरोग्य  ( HealthNews ) :  दररोज ठरावीक वेळी ध्यानधारणा करा, प्रार्थना करा. तो मन:शांतीचा मार्ग आहे.
Tags: aarogyaaarogyanewshelth tipslife styleprabhat newspunetopnewsलाईफस्टाईल
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar