Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Summer Care Tips : कडाक्याच्या ऊन्हाळ्यात वाढतो ‘या’ आजारांचा सर्वाधिक धोका; अशी घ्या स्वतःची काळजी, वाचा सोप्या टिप्स !

by
March 26, 2025
in लाईफस्टाईल
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Summer Care Tips : उन्हाळ्याचे आगमन होताच अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे फार महत्वाचे असते. उन्हाळ्यात अनेक आजार उद्भवतात यातील काही सामान्य समस्या म्हणजे सनबर्न, त्वचेवर पुरळ आणि डोकेदुखी या आहेत.

परंतु याव्यतिरिक्त काही गंभीर समस्या या मोसमात उद्भवू शकतात. उन्हाळ्यात उष्णता आणि दमटपणामुळे काही आजारांचा धोका वाढतो. ते कोणते आहेत आणि त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? याबद्दल आज आपण बोलणार आहोत.

उष्माघात : तापमान जास्त असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहत नाही, ज्यामुळे उष्माघात होऊ शकतो. याची लक्षणे म्हणजे डोकेदुखी, चक्कर येणे, आणि थकवा.

निर्जलीकरण : पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, आणि थकवा जाणवतो. उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे पाणी पिणे गरजेचे आहे.

अन्न विषबाधा : उष्णतेमुळे अन्न लवकर खराब होते, विशेषतः दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ. यामुळे बॅक्टेरियल संसर्ग होऊ शकतो.

त्वचेचे आजार : घामामुळे त्वचेवर जंतुसंसर्ग किंवा पुरळ येण्याचा धोका वाढतो, जसे की खाजणे किंवा फंगल इन्फेक्शन. इत्यादी.

पोटाचे विकार : दूषित पाणी किंवा अन्नामुळे डायरिया, उलट्या यांसारखे आजार होऊ शकतात.

कांजण्या : कांजण्या ही तीव्र उन्हाळ्यात निर्माण होणारी एक सामान्य समस्या आहे. कांजण्या होतात तेव्हा शरीराच्या विविध ठिकाणी पुरळ उठू लागतात. हे पुरळ द्रवाने भरलेले असतात आणि त्यांना खाज सुटते. यामुळे सतत संपूर्ण शरीरावर खाज सुटते. हे परुळ फुटले तर वेदना होऊ लागतात.

डोळ्यांचे संक्रमण : उन्हाळ्याच्या हंगामात डोळ्यांशी संबंधित अनेक संक्रमण होऊ शकतात. या काळात डोळ्यांची जळजळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह आणि डोळ्यांची अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते.

अशी उन्हळ्यात स्वतःची काळजी :

पाणी भरपूर प्या : उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. थं

हलका आहार घ्या : जड, तेलकट पदार्थ टाळा. फळे (जसे टरबूज, संत्री), काकडी, दही यासारखे हलके आणि पाणीदार पदार्थ खा.

सूर्यापासून संरक्षण : सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत थेट सूर्यप्रकाश टाळा. बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा स्कार्फ वापरा आणि सनस्क्रीन लावा.

हलके कपडे : सैल आणि सूती कपडे घाला जेणेकरून घाम येऊन त्वचेला त्रास होणार नाही.

व्यायाम आणि विश्रांती : सकाळी लवकर किंवा संध्याकाळी हलका व्यायाम करा आणि दिवसभर पुरेशी विश्रांती घ्या.

 

Join our WhatsApp Channel

The post Summer Care Tips : कडाक्याच्या ऊन्हाळ्यात वाढतो ‘या’ आजारांचा सर्वाधिक धोका; अशी घ्या स्वतःची काळजी, वाचा सोप्या टिप्स ! appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar