Thursday, May 22, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

#स्पेशलरेसिपी : चविष्ट आणि पौष्टिक रताळ्याचा शिरा

by प्रभात वृत्तसेवा
March 4, 2021
in रेसिपी
A A
#स्पेशलरेसिपी : चविष्ट आणि पौष्टिक रताळ्याचा शिरा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

रताळ्याचा शिरा घटकपदार्थ:
रताळे – एक लहान आकाराचे
तूप- एक टीस्पून
खजूर पल्प – एक टीस्पून
बदामाची पूड – एक टीस्पून
वेलदोडा पूड – एक चिमूट

कृती : रताळे उकडून घ्यावे. त्यानंतर त्याचे साल काढून किसून घ्यावे. छोट्या कढईत तूप घ्यावे. तूप तापल्यावर त्यात किसलेले रताळे परतून घ्यावे. थोडे पाणी घालून एकजीव व शिजवून मऊ करावे. खजूर पल्प, बदामाची पूड व वेलदोड्याची पूड घालून ढवळावे व गॅस बंद करावा.

Tags: arogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहारकटवडा रेसिपी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar