Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

घसा दुखतोय? तर ‘या’ पद्धतीने गुळण्या करून पाहा 

by प्रभात वृत्तसेवा
September 19, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सध्या सर्वत्र करोनाने कहर केलेला असून प्रत्येकजण या प्रकोपातून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. साधारणपणे डोकेदुखी, ताप, घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी करोनाची सुरुवातीची लक्षणे असतात. ही लक्षणे तीव्र स्वरूपात दिसल्यास दवाखान्यात जाणेच योग्य. आज आपण घसा दुखत असल्यास घरच्याघरी कुठल्या पद्धतीने गुळणी करणे फायद्याचे ठरेल, यासंदर्भात माहिती घेऊ.

हवामान बदल्यानंतर घसा खवखवणे किंवा घसा बसणे अशी तक्रार येत असते. घसा खराब म्हणजे घशात दुखणे किंवा खाज येणं, घशात कफ साठणे आणि आवाज बदलणे. घसा खराब असल्यास मिठाच्या पाण्याचे गुळण्या करणे फायद्याचं ठरतं. मिठाचे घोळ घशाच्या थरावर चढणाऱ्या बऱ्याच जंतांसाठी धोकादायक आहे. याचा प्रभावामुळे जंतांचा नायनाट होतो.

कफ साठलेला असल्यास हा घोळ गोठलेल्या कफाला पातळ करून घशाच्या बाहेर पडण्यास मदत करत, म्हणून मिठाच्या पाण्याचे गुळण्या करावयास सांगतात. पण गुळण्या करताना या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

1- सहन होईल तेवढेच गरम पाणी एका ग्लासात घेऊन त्यात एक चमचा मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्या.

2- तुरटीचा खडा देखील या पाण्यात टाकून गुळण्या केल्यास आराम मिळतो.

3- मिठासोबत 2 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून गुळण्या केल्याने आराम मिळतो.

4- गरम पाण्यात मिठासोबत हळद वापरणे देखील फायदेशीर ठरतं. कारण याचे गुणधर्म एंटीबेक्टेरियल असतात.

5- पण हे लक्षात ठेवावं की तुरटी, सोडा किंवा हळद यापैकी मिठासोबत केवळ एकच वस्तू वापरावी.

Tags: aarogya jagarhelth tipsindraja bhakarelife styletop news
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar