Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

डोळ्यांचे सौंदर्य वाढवते काजळ

by प्रभात वृत्तसेवा
May 18, 2021
in लाईफस्टाईल
A A
डोळ्यांचे सौंदर्य वाढवते काजळ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सध्या मास्क घालावा लागत असल्यामुळे केवळ डोळ्यांच्या मेकअपला महत्त्व आले आहे, असे चित्र दिसते. त्यामुळे आयलायनर किंवा काजळ वापरण्यावर तरुणी भर देत असल्याचे दिसते आहे. बाजारात दहा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत काजळ उपलब्ध आहेत. पेन्सिल, लिक्‍विड आणि सॉलिडसारख्या रूपात काजळ घेऊ शकता.

घरीही काजळ बनवू शकता. बोटांच्या पुढील भागाने डोळ्यांच्या खालच्या पापणीवर काजळ लावलं जातं. हे काजळ वरच्या पापणीलाही लावले तर चेहऱ्याचं सौंदर्य आणखी उठून दिसते. काजळ लावताना डोळ्यांच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत फिकट काजळ लावा.

यानंतरच्या पुढील भाग गडद काजळ लावा. यामुळे तुमच्या डोळ्यांना सॉफ्ट लूक मिळेल आणि ते मोठेही भासतील. काजळ लावण्यापूर्वी डोळे आणि चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. डोळ्यांच्या बाजूला कोरडेपणा असल्यास मॉईश्‍चरायजर लावूनच काजळ लावा.
डोळ्यांच्या लांबीनुसारच काजळ लावा. डोळ्यांच्या जास्त बाहेर किंवा डोळ्यांच्या मध्ये अर्धवट काजळ लावलं जाणार नाही याकडे लक्ष द्या. 

काजळ लावण्यापूर्वी ते फ्रिजमध्ये थंड करून घ्या. यामुळे तुमच्या डोळ्यांना गारव्याबरोबरच ताजेपणाही वाटेल. शरीरातील उष्णतेमुळे काजळात असलेल्या वॅक्‍सवर परिणाम होतो आणि काजळ पसरतं. अशा वेळी सोबत काजळ आणि एक छोटा आरसा ठेवा. काजळ पसरलं तर ते सहज काढता येईल आणि पुन्हा नवं काजळ लावता येईल.

Tags: 10 min exerciseaarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedaBenefits fit exerciseblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietHealth Indoor Exercise
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar