Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

इयरफोन्स लावून झोपताय?

by प्रभात वृत्तसेवा
April 22, 2021
in आरोग्य वार्ता
A A
इयरफोन्स लावून झोपताय?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

गाणी ऐकणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचेही सांगितले जाते. काही व्यक्‍तींना झोपण्यापूर्वी गाणी ऐकायला खूप आवडतात. मात्र इयरफोन्स लावून झोपण्याची काहींना सवय असते. झोपताना गाणी ऐकण्याची सवय अत्यंत वाईट असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

मोबाइल सातत्याने आपल्या बरोरच असतो. थोडा वेळसुद्धा मोबाइल बाजूला ठेवल्यास बैचेन झाल्यासारखे वाटते. अशी स्थिती आरोग्यास योग्य नसून त्याचा वाईट परिणाम मेंदूवर होतो.

तसेच झोपल्यानंतरही आपला मेंदू मोबाइलच्या सततच्या वापरामुळे अक्‍टिव्ह मोडमध्ये राहिल्याने आपल्याला आराम मिळत नाही. जेव्हा तुम्ही गाणी ऐकत झोपता तेव्हा तुमचा मेंदू पूर्णरित्या झोपलेला नसतो. तसेच मेंदूमधील काही भाग झोप होत नसल्याने आपण झोपेत असतानाही मध्ये मध्ये उठतो. कानाला इयरफोन्स लावून झोपणे हे कानासाठी घातक ठरू शकते. कारण आपण ऐकत असलेली गाणी आणि त्याचा आवाजाचा परिणाम आपल्या कानावर होत असतो. त्यामुळे कानावर परिणाम होऊन काही वेळेस कमी ऐकण्याचा त्रास ही होतो. रात्रीच्या वेळी अनावश्‍यक वेळी गाणी ऐकणे टाळा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar