Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ओले मोजे घालून झोपा आणि आजार दूर पळवा

by प्रभात वृत्तसेवा
January 5, 2021
in लाईफस्टाईल
A A
ओले मोजे घालून झोपा आणि आजार दूर पळवा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बाहेर कुठे जाताना पायात मोजे घालणे ही अगदीच सामान्य सवय आहे. ज्यांना पायांच्या भेगा किंवा तत्सम पायांचे काही रोग असतील तर असे लोक रात्रीही पायात मोजे घालून झोपतात. परंतु तुम्हाला जर कोणी रात्री झोपताना पायात ओले मोजे घालून झोपा असं म्हणालं तर… तुम्हाला हे जरा वेड्यासारखे वाटेल ना..?परंतु रात्री पायात ओले केलेले मोजे घालून झोपलात तर अनेक छोट्या-मोठ्या आजारांपासून आपण वाचू शकता.

एका आरोग्यविषयक संशोधनात हे सिद्ध झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात ओले मोजे रात्री पायात घालून झोपल्याचे अनेक फायदे असल्याचे समोर आले आहे. बऱ्याच दिवसांचा किंवा जुना ताप असेल किंवा त्यामुळे अशक्‍तपणा वाटत असेल तर व्हिनेगरच्या पाण्यात मोजे बुडवून ठेवा आणि झोपताना घाला.

यामुळे शरीराचे तापमान सामान्य होण्यास मदत होईल. तसेच ओले मोजे घातल्याने कफ कमी होण्यासही मदत होते. छातीत जळजळ अथवा जास्त कफ असल्यास एका भांड्यात दुध, थोडासा मध आणि दोन चिरलेले कांदे मिसळा आणि त्या मिश्रणात मोजे बुडवून ठेऊन रात्री झोपताना ते घालून झोपा छातीतील जळजळ कमी होते. असे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये रात्री ओले मोजे घालून झोपण्याने फायदा होतो.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagartopnewsआरोग्यऊर्जा
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar