Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Skin Care Tips: घरीच तयार करा Vitamin C Serum; जाणून घ्या सोपे व सर्वात उत्तम उपाय

by
November 28, 2025
in लाईफस्टाईल
A A
Skin Care Tips: घरीच तयार करा Vitamin C Serum; जाणून घ्या सोपे व सर्वात उत्तम उपाय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Skin Care Tips: त्वचा निरोगी, तजेलदार आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी योग्य आहार, भरपूर पाणी आणि हेल्दी लाइफस्टाइलची गरज असते. त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो विटामिन C. कारण ते कोलेजन तयार करण्यात मदत करते, त्वचेची इलास्टिसिटी टिकवून ठेवते आणि सुरकुत्या, फाइन लाइन्स व काळे डाग कमी करण्यात उपयुक्त ठरते.

बाजारात अनेक व्हिटॅमिन C सिरम उपलब्ध असतात, परंतु ते महाग असू शकतात. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास घरच्या घरीही उत्तम Vitamin C Serum बनवता येते.

चला, जाणून घेऊया त्याचे सोपे उपाय

1) घरचे फेशियल Vitamin C Serum

साहित्य:

2 चमचे एलोवेरा जेल
2 चमचे गुलाबजल
1 चमचा व्हिटॅमिन C पावडर
काही थेंब व्हिटॅमिन E तेल
½ चमचा ग्लिसरीन

कृती:

1. स्वच्छ काचेच्या बाउलमध्ये एलोवेरा जेल आणि गुलाबजल मिसळून मऊ, पातळ पेस्ट तयार करा.

2. त्यात व्हिटॅमिन C पावडर घाला आणि चांगले हलवा.

3. नंतर व्हिटॅमिन E तेल आणि ग्लिसरीन घालून पुन्हा मिक्स करा.

4. तयार सिरम स्वच्छ ड्रॉपर-बॉटलमध्ये भरा.

5. ते नेहमी थंड व सावलीतल्या जागी ठेवा.

6. 4–5 दिवसांपर्यंतच वापरा; नंतर नवे सिरम तयार करा.

2) संत्र्यांच्या सुकलेल्या सालींपासून Vitamin C Serum

कृती:

1. दोन संत्र्यांच्या साली सूर्यप्रकाशात पूर्णपणे वाळवा.

2. सालींचे मिक्सरमध्ये बारीक पावडर करा.

3. या पावडरमध्ये 2 चमचे एलोवेरा जेल आणि 2 चमचे गुलाबजल घाला.

4. गरज असल्यास थोडे पाणी घालून सिरमसारखी पेस्ट तयार करा.

5. हे मिश्रण एअरटाइट बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.

6. 4–5 दिवसांपर्यंत वापरा आणि नंतर नवीन सिरम बनवा.

3) ग्लिसरीन आणि ताज्या संत्र्याच्या रसापासून Vitamin C Serum

साहित्य:

1 टेबलस्पून ताजा संत्र्याचा रस
1 टीस्पून एलोवेरा जेल
1 टीस्पून ग्लिसरीन

कृती:

सर्व साहित्य एका छोट्या बाउलमध्ये चांगले मिसळा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये ठेवून 4–5 दिवस वापरू शकता.
वापरण्यापूर्वी लक्षात ठेवा
कोणताही घरगुती स्किन केअर उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट जरूर करा.
काही घटकांमुळे त्वचेला अॅलर्जी होऊ शकते.
संवेदनशील त्वचा असल्यास किंवा स्किन प्रॉब्लेम असल्यास डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

योग्य पद्धतीने वापरल्यास घरचे Vitamin C Serum तुमची त्वचा अधिक उजळ, ग्लोइंग आणि हेल्दी ठेवण्यास मदत करू शकते.

Join our WhatsApp Channel

The post Skin Care Tips: घरीच तयार करा Vitamin C Serum; जाणून घ्या सोपे व सर्वात उत्तम उपाय appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar