Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Shravani Somvar : श्रावणी सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी; अशी करा विधिवत पूजा, मिळेल पुण्यलाभ…

by
August 21, 2023
in आरोग्य वार्ता
A A
Shravani Somvar : श्रावणी सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी; अशी करा विधिवत पूजा, मिळेल पुण्यलाभ…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्व पूर्ण आहे. हिंदू श्रद्धेनुसार या दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करणाऱ्या भक्तांना आनंदी, शांती आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद मिळतो.

त्यांची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. श्रावण शिवरात्री 2023 हा श्रावण महिन्यातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस आहे. या दिवशी शिवभक्त एक दिवसाचा उपवास करतात आणि समृद्ध जीवनासाठी भगवान शंकराची पूजा करतात. 

तर श्रावणातील आज पहिला सोमवार आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत खास आणि मांगल्यमय आहे. श्रावणात सोमवारी अभिषेक करण्याला विशेष महत्त्व असते.

 अशी करा श्रावणी सोमवारी भगवान शंकराची पूजा…

श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा
त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी.
एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी, त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा
त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावे, दिवा लावला
पूजा करत असताना “ॐ महाशिवाय सोमाय नम:” किंवा “ॐ नम: शिवाय” या मंत्राचा जप करावा
त्यानंतर शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी.
धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी, ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा- नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने । शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
तसेच, शिवामूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा” असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.
त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख-समृद्धीची प्रार्थना करावी
दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा

The post Shravani Somvar : श्रावणी सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी; अशी करा विधिवत पूजा, मिळेल पुण्यलाभ… appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar