Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

शरीरातील ‘या’ त्रासांवर ‘हे’ आसन ठरते उपयुक्त

by प्रभात वृत्तसेवा
April 18, 2021
in फिटनेस
A A
शरीरातील ‘या’ त्रासांवर ‘हे’ आसन ठरते उपयुक्त
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

शयनस्थितीतील हे आसन आहे करायला सोपे आहे. पाठीवर झोपावे म्हणजेच शयनस्थिती घ्यावी. पाय गुडघ्यात वाकवावेत. पायाच्या टाचा जुळवाव्यात. गुडघे जुळवावेत. सावकाश श्‍वास घेत कंबर उचलावी. त्याचवेळी हाताने पायाचे घोटे पकडावेत. मग संथ श्‍वसन करावे.

या स्थितीत जेवढा वेळ राहता येईल तेवढा वेळ राहावे. हे अतिशय सोपे आसन आहे. कंबर उचलता आली पाहिजे. त्यामुळे कंबरेला व्यायाम होतो. त्याचप्रमाणे आपण पाठही उचलतो. सीट, कंबर, गुडघे उचलून एक विशिष्ट बाक देताना डोके मात्र जमिनीलाच टेकलेले हवे. या आसनाचे अनेक फायदे आहेत. हे आसन नियमित करावे. त्यामुळे गुडघेदुखी होत नाही. हातापायाचे स्नायू मजबूत होतात. 

पाठीचा कणा मजबूत होतो व योग्य प्रकारे कार्यान्वित होतो. कंबरेचे स्नायू लवचिक होतात. जर स्नायू आखडले असतील तर मोकळे होतात. खांदे मजबूत होतात. हातापायांचे रक्‍ताभिसरण सुधारते. 30 सेंकदांपर्यंत हे आसन सहजपणे टिकवता येते. विशेषतः स्त्रियांनी हे आसन रोज करावे. त्यामुळे त्यांचे मासिकपाळीचे तसेच कंबर व पाठदुखीचे विकार बरे व्हायला मदत होते. सुदृढ स्त्रियांनी रोज हे आसन केले तर भविष्यकाळात त्यांना कंबर व पाठदुखीचा त्रास जडत नाही.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyablood pressurefitnesshealthसेतूबंधासन
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar