Sunday, April 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कर्करोग टाळण्यासाठी ‘सेल्फ ब्रेस्ट टेस्ट’ कशी करावी?

by प्रभात वृत्तसेवा
March 4, 2021
in आरोग्य वार्ता
A A
कर्करोग टाळण्यासाठी ‘सेल्फ ब्रेस्ट टेस्ट’ कशी करावी?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

भारतात स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचमुळे अनेक महिलांना याचा धोका आहे. महिलांना याची प्राथमिक लक्षणे कळत नाही. लक्षणं न कळल्याने याचं प्रमाण जास्त असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. ( Self breast test for cancer )

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अहवालानुसार २०२० पर्यंत भारतात कर्करोगाच्या मृत्यूची संख्या सुमारे 8 लाख होईल. २०१८ मधील ग्लोबोकैनने दिलेल्या अहवालानुसार भारतात कर्करोगाच्या ११ लाख दशलक्षाहूनही नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीत ५ लाख ८७ हजाराहून अधिक महिलांचा समावेश आहे. अहवालानुसार १.५ लाखाहून अधिक स्त्रिया स्तनाचा कर्करोगाने ग्रस्त असून महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग(self breast test) सर्वात सामान्य आहे. ( Self breast test for cancer )

स्तनाचा कर्करोग ओळखण्यासाठी ही चाचणी करणे खूप सोपे आहे. ही चाचणी कोणत्याही वयोटातील तरुणी आणि स्त्रिया करू शकतात. पाळीच्या बंद झाली की आपण आरश्यासमोर उभे राहून ही चाचणी करू शकता. कारण पाळी बंद झाल्यावर स्त्रियांमध्ये सूज येत नाही. ज्या स्त्रियांना मेनोपॉज झाला आहे ते कोणत्याही दिवशी सेल्फ ब्रेस्ट चाचणी करू शकतात.

आधी आपण त्वचेमध्ये किंवा स्तनामध्ये आसपास काही बदल दिसत आहेत का नाही हे आरशात पाहण्याचा प्रयत्न करा. जर एक गाठ वाटली असेल तर, बगलापासून संपूर्ण स्तनाकडे तपासा, जेणेकरुन गाठीचा आकार कळेल.

जर आपल्याला स्तनात एक गाठ वाटली तर घाबरू नका, हे हार्मोनल बदलांमुळे देखील होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळी संपल्यानंतर प्रोजेस्टीरोन हार्मोनमुळे स्तनांमध्ये गाठ किंवा कडकपणा देखील होतो. अशा परिस्थितीत प्रत्येक गाठ म्हणजे कर्करोग असणे आवश्यक नाही. ( Self breast test for cancer )

Tags: breats cancerbrest testself
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar