Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Right Way to Drinking Water : उभं राहून पाणी पिणं ठरू शकतं घातक; गुडघेदुखीपासून पचनाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता

by
January 27, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Right Way to Drinking Water : उभं राहून पाणी पिणं ठरू शकतं घातक; गुडघेदुखीपासून पचनाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Right Way to Drinking Water : पाणी पिणं जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलं तरी ते कशा पद्धतीने पितो, याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं.घाईगडबडीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक जण उभं राहून पाणी पितात. मात्र आयुर्वेद आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.

आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत  (Right Way to Drinking Water) शरीराच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. उभं राहून पाणी  (Water) पिल्यास पाणी वेगाने अन्ननलिकेतून थेट पोटात जातं. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि दीर्घकाळात अॅसिडिटी, (Acidity) अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते, उभं राहून पाणी पिल्यास मूत्रपिंड (kidney) पाण्याचं योग्य प्रकारे शुद्धीकरण करू शकत नाही. यामुळे शरीरात अशुद्धता साचण्याची शक्यता वाढते. परिणामी मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा किडनीशी संबंधित आजार उद्भवू शकतात.आयुर्वेदात सांगितल्यानुसार, उभं राहून पाणी पिण्यामुळे शरीरातील वात दोष बिघडतो.

वात दोष वाढल्यास त्याचा थेट परिणाम सांध्यांवर होतो. त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी आणि पुढे जाऊन संधिवात होण्याचा धोका वाढतो.याशिवाय उभं राहून पाणी पिताना शरीर तणावाच्या स्थितीत असतं. त्यामुळे तंत्रिका तंत्रावर ताण येतो. याउलट बसून शांतपणे पाणी पिल्यास शरीर रिलॅक्स होतं आणि पोषक घटकांचं शोषण चांगल्या प्रकारे होतं.

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? (Right Way to Drinking Water)

आयुर्वेदानुसार पाणी नेहमी बसून, हळूहळू घोट-घोट करून प्यावं. यामुळे पाणी शरीराच्या तापमानाशी जुळवून घेतं आणि कोणत्याही अवयवावर ताण पडत नाही.

आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर आजपासूनच उभं राहून पाणी (Water) पिण्याची सवय टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

 

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar