साहित्य : (1)चार मक्याची कणसे (2)दोन कांदे बारीक चिरून (3)दोन टोमॅटो बारीक चिरून (4)अर्धा चमचा मीठ (5) एक चमचा साखर (6)अर्धे लिबू (7)लाल तिखट किंवा दोन-तीन मिरच्या बारीक करून (8)दोन चमचे तेल (9) कोथिंबीर
कृती ः कढईत तेल तापवून त्यावर कांदा, टोमॅटो घालावे. वाफ आल्यावर उकडलेले मक्याच्या कणसाचे दाणे, मीठ, साखर, मिरची, कोथिंबीर घालावी. त्यावर लिबू पिळून खाण्यास द्यावी. टीपः या उसळीवर बारीक शेवही घालून खातात.
( Recipe Spicy corn chat)