साहित्य :
पाव वाट चिंच, चिंचेच्या दुप्पट गूळ,अर्धा चमचा जिरेपूड, दोन मोठे चमचे लाल तिखट, दोन चमचे मीठ.
( chinch jaggery chutney recipe )
कृती :
प्रथम चिव स्वच्छ करून अधी वाटी पाण्यात भिजवावी. साधारण एक तासानंतर त्याच पाण्यात घोळावी. त्यातच गठ, मीठ, तिखट, जिरेपूड घालून मंदाग्रीवर शिजवावे चटणीस दाटपणा येताच उत्तरवून ठेवावी. गार झाल्यावर चटणी आळून येते. ( chinch jaggery chutney recipe )