साहित्य :
दोनवाट्या अख्खे मसूर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, दोन टेबलस्पून डाळोचे पीठ, चार-पाच पाकळ्या लसून, अर्धा इंच आले, दोन बटाटे, दोन कांदे, तळण्यासाठी तेल
रेसिपी :
मसूर वडी घ्यावेत. कांदा बारीक किसून घ्यावा. मसूर उकडून घेताना कमीत कमी पाणी घालावे. उकडल्यावर सर्व पदार्ध एकत्र करावेत. बटाटे कुस्करून घ्यावेत. लांबर आकाराचे गोळे करून तळून घ्यावेत. गोड दह्याबरोबर स्राण्यास द्यावेत. याचप्रकारे हरभऱ्याचे (हिरव्या किंवा ‘पिकन्या) कबाब करतात.
टीप : मसूरच्या ऐवजी कोबी वापरून मसूर कोबीचे कबाब करतात.