Saturday, June 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

#रेसिपी : मिक्‍स व्हेज – एग सूप, घराच्या घरी घ्या या पौष्टिक रेसिपीचा आस्वाद

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021
in आरोग्यपर्व
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मिक्‍स व्हेज – एग सूप घटकपदार्थ 🙁 Recipe Mix Veg – Egg Soup )
गाजर – 1 लहान
फ्लॉवर – 2 तुकडे
दूधीभोपळा – 5-6 तुकडे
टोमॅटो – अर्धा
कांदा – अर्धा
पुदिना – 3-4 पाने
उकडलेल्या अंड्याचा बलक – 1
पाणी – अर्धा कप
लिंबाचा रस

 

कृती : सर्व भाज्या एकत्र करून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्याव्यात. त्यानंतर भाज्या मिक्‍सरमध्ये घालून मऊ पेस्ट करावी. उकडलेल्या अंड्याचा बलक पाण्यात कालवून तो या पेस्टमध्ये घालावा. गरजेपुरते पाणी घालून पातळ करावे. कोमट करून लिंबू पिळून द्यावे.
(शाकाहारींनी अंड्याच्या बलकाऐवजी मऊ शिजवलेली मसुराची डाळ घालावी.)
याशिवाय नऊ ते बारा महिन्यांच्या बाळांना मिश्र पिठांची मऊ धिरडी, तांदळाची उकड, डोसा, कढी-भात, दही-भात, ज्वारीची मऊ भाकरी आणि मुगाचे वरण असे अनेक पदार्थ देता येतील.
( Recipe Mix Veg – Egg Soup )

Tags: recipeRecipe Egg SoupRecipe Mix Veg - Egg SoupRecipe Soup
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar