साहित्य : दोन वाट्या सोललेले डाळींब दाणे , एक चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, यात गूळ, कोथिंबीर-कढीपफ्त्ता, एक बाटी पाणी
कृती : प्रथम डाळींब दाणेचे दाणे वाटीत घ्या, एका कढईत थोडे तेल टाकून फोडणीवर हिंग, हळद, कढीपत्ता घालून घालावेत. त्यावर मीठ, गूळ, कोधिंबीर, पाणी घालून चांगले भिजवावे. नंतर ही फोडणी डाळींबाच्या दाण्यात एकजीव करावी .