साहित्य : दोन वाट्या मैदा, अर्धा चमचा मीठ, चार चमचे तेल, पाव चमचा काळे तीळ, बटर, पाणी.
कृती : मीठ, तेल घालून मैदा जरासा घट्ट भिजवावा. लांबट अंडाकृती आकाराची पोळी लाटावी. वरून तीळ लावावेत. तव्यावर शेकून घेऊन गॅसवर भाजावी. प्लेटमध्ये काढल्यावर त्यावर बटर
घालावे.
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar