Sunday, April 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

#रेसिपी : अशी बनवा मेथी मसाला

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2021
in रेसिपी
A A
#रेसिपी : अशी बनवा मेथी मसाला
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

साहित्य – 

मेथी भाजी १ जुडी ,  मोठा कांदा १ , टोमँटो १ , आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून , चणाडाळ पीठ १ टेस्पून  , मीठ चविनूसार , धना-जिरा पावडर २ टीस्पून , तेल न फोडणी  हिंग, मोहरी

कृती  –

प्रथम मेथी निवडून धुवून बारीक चिरावी. कांदा,टोमँटो बारीक चिरावे. आता तेल गरम करून फोडणी करून त्यामधे कांदा, टोमँटो व आलं लसूण पेस्ट परतावी. शेवटी चिरलेली मेथी टाकावी व एक वाफ काढावी भाजी खाली बसते.

नंतर मीठ व डाळीचे पीठ अर्धी वाटी पाण्यात कालवून भाजीमधे घालावे. गरजेनुसार अजून थोडे पाणी घालावे व थोडे शिजू द्यावे. जास्त पाणी घालू नये. ही भाजी घटसरच असते. आता ही तयार गरमा-गरम भजी भाकरी अथवा चपाती सोबत वाढा. अतिशय रूचकर लागते.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsमेथी मसालारेसिपी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar