साहित्य : अगदी लाल मिरच्या एक वाटी, लसूण पाकळी दहा ते बारा, दोन छोटे चमचे मीठ, थोडेसे तेल.
कृती : लाल ताज्या मिरच्या थोड्यासा तेलावर गरम करून लसूण, मीठ घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यात अर्धा ते एक लिंबाचा रस घालून बाटलीत थोडे मीठ घालून घट्ट झाकून ठेवाव्यात.
आयत्यावेळेस उपयोगात 3TUKITETT त्यावर तेलाची फोडणी घातल्यास छान चव येते. तसेच तिखटपणाही कमी होतो. नको असल्यास लसूण नाही घातला तरी चालतो.