Tuesday, May 20, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

#रेसिपी : बनवा स्वादिष्ट छोले मसाला/मसालेदार छोले

by प्रभात वृत्तसेवा
March 7, 2021
in रेसिपी
A A
#रेसिपी : बनवा स्वादिष्ट छोले मसाला/मसालेदार छोले
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

साहित्य ः

(1)दोन वाट्या काबुली चणे (2)चार-पाच पाकळ्या लसूण (3)अर्धा इंच आले (4)एक कांदा (5)दोन टोमॅटो (6)एक इंच दालचिनी (7)दोन वेलची (8)एक चमचा छोले मसाला (9)अर्धा चमचा मीठ (10)अर्धा चमचा आमचूर (11)दोन बटाटे (12)पाव चमचा खाण्याचा सोडा (13)कोथिंबीर (14)चार चमचे तेल

कृती ः

काबुली चणे रात्रभर सोड्याच्या पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उकडून घ्यावेत. बटाटेही उकडून घ्यावेत. उकडताना छोल्यावर दालचिनीचा तुकडा, हवेली घालावी.तेलावर कांदा परतून टोमॅटो घालावा. दोन्ही एकजीव झाल्यावर आले-लसूण पेस्ट, मीठ, मसाला, तिखट, काबुली चणे त्यात घालावेत. एक टेबलस्पून उकडलेले काबुली चणे मिक्‍सरमधून काढून घालावेत. यामुळे ते वाटण घातले की रस दाट होतो. मंद विस्तवावर खूप शिजवावेत. चांगले शिजल्यावर आमचूर घालून पानावर वाढावेत.
तीन चार जणांना पुरतात.

Tags: arogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraRecipe Mix Veg - Egg Soupskintopnewsआरोग्य जागरआहाररेसिपी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar