Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

“रिअल मी’चा सर्वात स्वस्त 5 फोन भारतात लॉंच

by प्रभात वृत्तसेवा
April 25, 2021
in लाईफस्टाईल
A A
“रिअल मी’चा सर्वात स्वस्त 5 फोन भारतात लॉंच
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

रिअल मी इंडियाने आपला नवीन स्मार्टफोन “रिअल मी 8 5 भारतात लॉंच केला आहे. यापूर्वी थायलंडमध्ये रिअल मी 8 5 लॉंच करण्यात आले आहे. रियल मी 8 5 जी मध्ये 90 हर्टझचा डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. याशिवाय हा 5 जी स्मार्टफोन असून या नावानेच तो समोर येत आहे. 

या फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमही देण्यात आला आहे. अलीकडेच, व्हिव्होने 60 मालिका फोनसह 3 जीबी व्हर्च्युअल रॅम दिली. रिअल मी 8 5 ची किंमत 14,999 रुपये आहे. या किमतीवर आपल्याला 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजवाला व्हेरिएंट मिळेल. त्याच वेळी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजवाल्या व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन सुपरसोनिक ब्लॅक आणि सुपरसोनिक ब्लू कलरमध्ये मिळेल. फोनची विक्री 28 एप्रिलपासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट, रिटेल स्टोअर व रियलमी डॉट कॉमवरून होईल.

रिअल मी 8 5 मध्ये अँड्रॉइड 11 आधारित रिअल मी यूआय 2.0 आहे. याशिवाय यात 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेला ड्रॅगॉन्ट्रेइल ग्लासचे संरक्षण आहे. सेल्फीसाठी रिअल मी ने त्यामध्ये 16-मेगापिक्‍सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar