Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Raksha Bandhan: “गिफ्टच्या रॅपर मध्ये भावना गुंडाळा: रक्षाबंधन साठी हटके पर्याय”

by
August 8, 2025
in लाईफस्टाईल
A A
Raksha Bandhan: “गिफ्टच्या रॅपर मध्ये भावना गुंडाळा: रक्षाबंधन साठी हटके पर्याय”
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Raksha Bandhan: रक्षाबंधन म्हणजे भावंडांचं प्रेम, एकमेकांप्रतीची जबाबदारी आणि आठवणींचा उत्सव. प्रत्येक वर्षी बहिण आपल्यासाठी राखी आणते आणि आपणही तिच्या आनंदासाठी काहीतरी खास करण्याचा विचार करतो. पण यंदा गिफ्ट काय द्यावं, हे ठरवताना डोकं खाजवण्याची वेळ अनेक भावांवर येते!

यामुळेच, खाली दिले आहेत काही हटके, ट्रेंडिंग आणि भावनिक मूल्य असलेले गिफ्ट पर्याय, जे बहिणीच्या मनात कायमचं स्थान निर्माण करतील.

1. वैयक्तिकृत (Customized) गिफ्ट्स

~ जुन्या आठवणी जपण्यासाठी फोटोफ्रेम कोलाज
~ नावासह engraved पेन / डायरी / किचेन
~ कस्टम ज्वेलरी – नाव, जन्म तारीख असलेली पेंडंट किंवा ब्रेसलेट
~ हाताने लिहिलेलं पत्र

2. स्वतःची काळजी घेणारी गिफ्ट्स (Self-care gifts)

~ सुगंधी मेणबत्त्या, स्किनकेअर किट्स, फेस मास्क बास्केट
~ स्पा किंवा सैलून व्हाउचर आराम देणारा अनुभव
~ योगा किंवा मेडिटेशन सब्स्क्रिप्शन
~ गुड स्लीप किट – सिल्क पिलो कव्हर, हर्बल टी, आय मास्क

3. शैक्षणिक / वैयक्तिक विकासासाठी गिफ्ट्स

~ मोटिव्हेशनल किंवा आवडती पुस्तके
~ ऑनलाइन कोर्स किंवा वर्कशॉप गिफ्ट कार्ड
~ जर्नलिंग सेट / स्केचिंग किट्स / Bullet Journal Material

4. सस्टेनेबल / पर्यावरणपूरक गिफ्ट्स

~ Plant-in-a-pot – हवेच्या शुद्धतेसाठी आणि नात्याच्या वृद्धीसाठी
~ Eco-friendly बॅग्स, बॉटल्स, डेली युज आयटम्स
~ हँडमेड वस्त्र किंवा शाली (खादी/हस्तकला)

5. आधुनिक आणि उपयोगी गिफ्ट्स

~ Smartwatch, Bluetooth Earbuds, Mobile Accessories
~ Work from Home डेस्क गॅजेट्स (LED लॅम्प, organizers)
~ Makeup / Fashion Vouchers – तीचं स्वतःचं निवड करण्यासाठी स्वातंत्र्य

6. अनुभव आधारित गिफ्ट्स (Experience Gifts)

~ रेस्टॉरंट डेट किंवा कुटुंबासह डिनरचे आयोजन
~ चित्रपट, नाटक, संगीत कार्यक्रमाचे तिकीट
~ एकत्र केलेली ट्रिप किंवा एक दिवसाची ‘sibling picnic’

* लहान बहिणीसाठी काय गिफ्ट द्याल?

~ क्रिएटिव्ह टॉयज, पेंटिंग बुक्स, सायकल, किड्स वॉच
~ पर्सनलाइज्ड स्टोरीबुक्स (तिचं नाव असलेली कथा!)
~ Learning Games / Educational Kits

* भावंडांचं नातं अजून घट्ट करण्यासाठी…

~ एकत्र फोटो अल्बम तयार करा
~ तिला लिहिलेलं पत्र किंवा आठवणींची डायरी भेट द्या
~ काही तरी स्वतःच्या हाताने तयार करा. हाताने रंगवलेली राखी, मिठाई, DIY गिफ्ट

*तज्ज्ञांचं मत काय?

तज्ञ् सांगतात की, “गिफ्ट म्हणजे फक्त वस्तू नव्हे, तर ती भावना असते. आजच्या काळात बहिणीला देण्यासाठी वेळ, समजूत, एकत्र अनुभव हे सर्वांत मोठं गिफ्ट आहे”.
बहिणीसाठी गिफ्ट निवडताना तिच्या आवडीनिवडी, गरजा आणि तुमच्या नात्याची खोली लक्षात घ्या. किंमत नव्हे तर विचार आणि भावना लक्षात राहतात.

Join our WhatsApp Channel

The post Raksha Bandhan: “गिफ्टच्या रॅपर मध्ये भावना गुंडाळा: रक्षाबंधन साठी हटके पर्याय” appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar