Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

लैंगिक समस्यांवर मात करते हे आसन

by प्रभात वृत्तसेवा
April 25, 2021
in फिटनेस
A A
लैंगिक समस्यांवर मात करते हे आसन
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. जानु म्हणजे गुडघा. जसा पश्‍चिमोत्तानासनात गुडघा आणि डोक्‍याचा संबंध येतो तसाच जानुशिरासना  ( janushirasana benefits ) मध्ये येतो. प्रथम बैठक स्थितीत बसावे. डाव्या पायाची टाच गुददद्वारापाशी दाबून ठेवावी. उजवा पाय लांब व सरळ ठेवावा. दोन्ही हातांनी उजव्या पायाचा चवडा पकडावा. श्‍वास सोडत पोट आतल्या बाजूला खेचत डोके हळूहळू खाली वाकवावे. तोंड आणि हनुवटी गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करावा. हे आसन पूर्ण झाल्यावर कुंभकस्थिती रहावे आणि मग हळूहळू श्‍वास घेत वर यावे. पाच ते दहा सेकंदापर्यंत टिकवता येते.

वर येताना कुंभक सोडून पूरक आणि रेचक करावे. मुत्रेद्रिंय आणि गुदद्वार यांना या आसनाचा विशेष फायदा होतो. डावा पाय लांब करूनही हे आसन करता येते. रोज नियमित सराव केल्यास अर्धौ तासही हे आसन टिकवता येते पण प्रत्येकाला ते शक्‍य नाही म्हणून शक्‍यतो हे आसन शौचानंतर करावे. जानुशिरासन   ( janushirasana benefits )  उत्तम जमल्यास पश्‍चिमोत्तानासन सहज जमते. दिवसातून पाच-सहा वेळा करावे. खोकला, दमा, ताप यासारखे विकार या आसनाने दूर होतात.

आयुष्य वाढते, कुंडलिनी शक्‍ती जागृत होते, मूत्रविकार बरे होतात, मुख्य म्हणजे शरीरातील आळस निघून जातो, तसेच दुर्बलता कमी होऊन शक्‍ती वाढते. पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात. जर पोटात कळ येत असेल तर ती नाहीशी होते. जानु शिरासना मुळे   ( janushirasana benefits )   पश्‍चिमोत्तानाचे फायदे तर मिळतातच शिवाय शरीर सशक्‍त बनते. स्त्रियांचे योनीचे रोग बरे होतात. तसेच काम जागृतीसाठी हे आसन फार पूर्वी केले जात असे. एकंदर या आसनामुळे   ( janushirasana benefits )   स्त्रियांची कामवासना जागृत होते. वंध्यत्वाचे प्रश्‍न सुटतात, म्हणून स्त्रियांनी हे आसन नियमित करावे, जठरागि प्रदिप्त होतो आणि पचनक्रिया सुधारते. पुरुषांनीही हे आसन रोज करावे.

त्यामुळे त्यांचे लिंगाचे प्रॉब्लेम सुटतात, शरीरात इतरत्र कुठे गाठ येऊन त्रास होत नाही. तरुणांनी हे आसन नियमित करावे, त्यामुळे ब्रह्मचर्यपालनास मदत होते. फक्‍त ज्यांचे गुडघ्यांचे अथवा पोटाचे ऑपरेशन झाले असेल त्यांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये. करपट ढेकरा येत असतील तर हे आसन जरुर करावे. या आसनाच्या   ( janushirasana benefits )  नियमित सरावाने करपट ढेकरा तर थांबतात शिवाय आतड्याचे रोगही बरे होतात. ऍसिडिटी बरी करण्यासाठी जानुशिरासन   ( janushirasana benefits )  जरुर करावे. अपानवायु किंवा गॅसेस सुटत असतील तर जानुशिरासन   ( janushirasana benefits )  केल्यामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम मिटतो. गुदा भंगदरासारखा असाध्य रोग टाळण्यासाठी जानुशिरासन   ( janushirasana benefits )  रोज करावे.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedaBenefitsblack pepperblood healthblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdietEasy Dietfitnesshealthhelth tipsinvestigatedjanushirasanajanushirasana benefitslife stylelife style aarogya jagarmarathiNews healthNews lifestyletopnewsWeight lossआहारजानुशिरासनफिटनेस
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar