Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Pune News : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

by
November 24, 2024
in आयुर्वेद
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

पुणे : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागात घडली. हर्षद दीपक बर्गे (वय २५, रा. सदर बाजार, सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत ऋषिकेश धोत्रे (वय २६, रा. सदर बाजार, सातारा) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार हर्षद शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगात कात्रज परिसरातून निघाला होता.

मोरे बाग परिसरात दुचाकीस्वार हर्षदचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या हर्षदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.

Join our WhatsApp Channel

The post Pune News : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar