Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Pune District | बारामतीत शनिवारपासून मोफत आरोग्य तपासणी शिबिर

by
December 5, 2024
in आरोग्य वार्ता
A A
Pune District | बारामतीत शनिवारपासून मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

बारामती,  – ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. डॉ. वर्धमान कोठारी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत शनिवार (दि. 7) ते रविवार (दि. 15) मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. उज्ज्वला कोठारी व शेखर कोठारी यांनी दिली.

या आठवड्यामध्ये बहिरेपणा, स्त्रीरोग, वंध्यत्व समस्या, सांधेदुखी, वातविकार, दमा, अस्थमा, मुळव्याध, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायराईड, पक्षघात, छातीचे आजार, त्वचारोग, स्थुलत अशा आजारांनी ग्रस्त रुग्णांची शिबिरात तपासणी होणार आहे. ऑडिओलॉजिस्ट डॉ. रवीशंकर नवले, डॉ. उज्ज्वला कोठारी, डॉ. संतोष शहा, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. राजीव खरे, डॉ. केतन अंबर्डेकर, डॉ. अंजली सोरटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुप दोभाडा, डॉ. आनंद गवसणे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मीनल गवसणे, डॉ. सलोनी चंकेश्वरा या शिबिरात तपासणी, उपचार व मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी अकरा ते दुपारी एक व संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वेळ घेऊन तपासणीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9225536392 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join our WhatsApp Channel

The post Pune District | बारामतीत शनिवारपासून मोफत आरोग्य तपासणी शिबिर appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar