Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Pune District : आनंदी जगण्यासाठी मन, शरीर निरोगी असावे

by
December 14, 2024
in आरोग्य वार्ता
A A
Pune District : आनंदी जगण्यासाठी मन, शरीर निरोगी असावे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

पिरंगुट : जीवन जगण्यासाठी मन व शरीर निरोगी राहणे गरजेचे आहे. स्पोर्ट डे हा शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्य, टीम वर्क व खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे मुलांमध्ये धैर्य, चिकाटी, जिद्द, लीडरशिप, संयम, हार पचवण्याची ताकद असे अनेक गुण खेळाने विकसित होतात. त्यामुळे अभ्यासाबरोबरच प्रत्येकाने एक खेळ तरी चिकाटीने खेळलाच पाहिजे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक राजेंद्र बांदल यांनी यावेळी केले.

बावधन (ता. मुळशी) येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये स्पोर्ट्स मीट 2024-25 चे उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील जिल्हा, विभाग पातळीवर खेळाणार्‍या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात फिरवून मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा दिनाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बावधन पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल विभुते, कुमार भारत केसरी धनराज करंजावणे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, राष्ट्रवादीचे नेते सुरेश हुलावळे, सूर्यकांत भाऊ भुंडे, संतोष दगडे, सदाशिव घुले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल, मुख्याध्यापिका निर्मल पंडित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी, क्रीडाशिक्षक सुरज साठे, व विशाल सर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. सूत्रसंचालन सायली गायकवाड यांनी केले.

Join our WhatsApp Channel

The post Pune District : आनंदी जगण्यासाठी मन, शरीर निरोगी असावे appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar