– नियमित प्राणायाम करणारी व्यक्ती बह्मचर्याचे पालन करू शकते.
-प्राणायामाचा ( pranayama yoga in marathi ) नियमित सराव केल्याने अध्यात्मिक शक्ती वाढते.
– आत्मिक आनंद मिळतो.
– स्मरणशक्ती वाढते.
-मनःशांती लाभते.
-दीर्घआयुष्य प्राप्त होते.
-आत्मिक साक्षात्कार होतो.
-शरीर सुदृढ व निरोगी रहाते.
– प्राणयामामुळे अकारण वाढलेली चरबी किंवा मेद घटतो.
-ज्ञानतंतू अत्यंत कार्यक्षम होतात.
– मन शांत व स्थिर बनते.
– प्राणायामामुळे शरीरातील नाड्या शुद्ध होतात.
– मनाची विकृत्ती जाते.
-प्राणायामाच्या ( pranayama yoga in marathi ) नियमित सरावाने जठराग्नि प्रदीप्त होतो.
– प्राणायामामुळे शरीरातील नाड्या शुद्ध होतात.
-आतील आवाज ऐकावयास येतो.
-मनाची एकाग्रता वाढते.
-शरीराची सुस्ती जाते.
– नियमित प्राणायाम ( pranayama yoga in marathi ) केल्यामुळे पोट, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे यांची कार्यक्षमता वाढते आणि पचनक्रिया सुधारते.
असे प्राणायामाचे फायदे अनेक आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही सहजपणे प्राणायाम करु शकतो. फक्त त्याचे ज्ञान व प्रात्यक्षिक योग्य योगशिक्षकाच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात श्वासोश्वासावर नियंत्रण व त्याचे विविध प्राणायामाचे प्रकार नीट समजून घेऊन करणे आजच्या युगाची गरज आहे. माणसाला तग धरून रहाण्यासाठी आधुनिक प्रदूषणयुक्त जगात वावरताना प्राणायाम करणे आवश्यक आहे.