Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Pimpri-Chinchwad : पाठीच्या दुखण्यावर अत्याधुनिक विनाशस्त्रक्रिया उपचारांची नवी दिशा

by
May 25, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Pimpri-Chinchwad : पाठीच्या दुखण्यावर अत्याधुनिक विनाशस्त्रक्रिया उपचारांची नवी दिशा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Pimpri-Chinchwad : पाठीच्या दुखण्यावर अत्याधुनिक आणि शस्त्रक्रियाविना उपचार सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या “एनलिवन स्पायनल वेलनेस सेंटरचा”भव्य शुभारंभ आज पिंपरी-चिंचवडमधील पॅन ऑर्थो हॉस्पिटल आकुर्डी येथे उत्साहात पार पडला.

या उद्घाटन सोहळ्यास पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेशजी बहेल, माजी उपमहापौर मोरे, पोलीस उपमहानिरीक्षक अतुल पाटील, नगरसेवक अमित गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच पॅन ऑर्थो हॉस्पिटलचे सर्व संचालक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या नव्या केंद्रामध्ये अत्याधुनिक अत्याधुनिक विनाशस्त्रक्रिया डीकॉम्प्रेशन आणि रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे पाठीच्या दुखण्यावर, डिस्क प्रॉब्लेम, सायटिका, मानदुखी, कंबरदुखी यांसारख्या समस्यांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करण्यात येणार आहेत.

“No Cuts, No Stitches, Faster Recovery” या संकल्पनेवर आधारित ही उपचारपद्धती रुग्णांना अधिक सुरक्षित, परिणामकारक आणि वेदनामुक्त पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचे या सेंटरचे संचालक डॉ प्रमोद पाटील यांनी सांगितले.

यापूर्वीच हे या अत्याधुनिक तंत्राद्वारे दिले जाणारे हे उपचार एनलिवन ऑर्थो अँड स्पाइनल वेलनेस सेंटर अरणेश्वर चौक पुणे येथे गेल्या दोन वर्षांपासून उपलब्ध आहेत

उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या केंद्रामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आरोग्य क्षेत्रात अशा नाविन्यपूर्ण उपचारपद्धतींची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी PanOrtho Hospital चे सर्व डायरेक्टर्स, डॉक्टर, कर्मचारी तसेच या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे डॉ. श्रीकृष्ण जोशी ,पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉ ज्योत्स्ना पाटील यांचे विशेष योगदान लाभले.

रुग्णांना वेदनामुक्त आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आधुनिक उपचारसुविधा उपलब्ध करून देण्याचा एन लिवन ऑर्थो अँड स्पाइनल वेलनेस सेंटर चा प्रयत्न निश्चितच आरोग्य क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारा ठरणार आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar