Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जाणून घ्या : सेंधव मीठ आहे फायदेशीर

by प्रभात वृत्तसेवा
April 12, 2021
in आरोग्यपर्व
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाची चव वाढवते. तर अन्नात जास्त झाल्यावर अन्नाची चव देखील खराब करते. कमी पडल्यावर देखील चव चांगली लागत नाही.

आपण पांढरे मीठ वापरतो .परंतु पांढरे मीठ हे शरीराला नुकसान देतो. या ऐवजी आपण सेंधव मिठाचा वापर करावा. याचे अनेक फायदे आहे.सेंधव मिठात कॅल्शियम,पोटेशियम,आणि झिंक सारखे घटक आढळतात. जे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ या.

1 रक्तदाब – बीपी कमी झाल्यावर आपण लिंबूपाणी आणि मिठाचे घोळ पितो. या मध्ये पांढरे मीठ मिसळतो. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. या ऐवजी आपण सेंधव मीठ वापरा. यामुळे आपले बीपी नियंत्रणात राहील. हृदयविकाराची समस्या उद्भवणार नाही. तसेच कोलेस्ट्रॉल देखील वाढणार नाही.

2 ताण असल्यास- याचा सेवन केल्याने ताण कमी होईल. या मध्ये उपस्थित सेरोटोनिन आणि मेलोटोनीन रसायनाचा संतुलन राखतो. हे नैराश्य सारख्या समस्येशी लढायला मदत जातो.

3 वजन – आजच्या काळात प्रत्येक जण लठ्ठपणाला आहारी जात आहे. हे कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहे. जर आपण अन्नात पांढऱ्या मीठा ऐवजी सेंधव मीठ वापराल तर वजन कमी होईल यामध्ये असलेले घटक अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करतात.

4 आजारापासून मुक्ती- याचे सेवन निद्रानाश, दमा, मधुमेह मुतखडा सारख्या समस्येसाठी प्रभावी आहे.

5 सायनस- सायनसचा त्रास लहान मुलांना सर्वाधिक होतो. यासाठी सेंधव मिठाचे सेवन करावे. याचे सेवन केल्याने श्वासाच्या आजाराचा धोका देखील टळतो.

Tags: arogya jagarblood pressurehealthheart troubleorganic saltrock salt
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar