Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

online shopping safety tips: ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घ्या, नाहीतर अकाउंट होऊ शकतं रिकामं

by
December 16, 2025
in लाईफस्टाईल
A A
online shopping safety tips: ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घ्या, नाहीतर अकाउंट होऊ शकतं रिकामं
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

online shopping safety tips: आजच्या काळात किराणा सामान, कपडे, मोबाईल, दागिने सगळंच ऑनलाइन सहज मिळतं. घरबसल्या खरेदी करणं सोपं झालं असलं, तरी थोडीशी चूक मोठ्या आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. ऑनलाइन शॉपिंग करताना निष्काळजीपणा केल्यास फसवणूक, हॅकिंग किंवा फ्रॉडचा धोका वाढतो. त्यामुळे खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

1) विश्वासार्ह वेबसाइटवरूनच खरेदी करा

नेहमी अधिकृत आणि ओळखीच्या वेबसाइट किंवा ॲपवरूनच खरेदी करा. अनोळखी लिंक, बनावट वेबसाइट किंवा संशयास्पद ऑफरपासून दूर राहा. मोठ्या ब्रँडच्या नावाने फसव्या साइट्स असू शकतात.

2) पासवर्ड आणि OTP सुरक्षित ठेवा

ऑनलाइन शॉपिंग ॲप्ससाठी मजबूत पासवर्ड वापरा. पेमेंट करताना आलेला OTP कधीही कुणालाही सांगू नका. OTP शेअर केल्यास तुमचं अकाउंट रिकामं होऊ शकतं.

3) संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका

SMS किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या स्वस्त ऑफरच्या लिंकवर क्लिक करणं टाळा. अशा लिंक फिशिंगसाठी वापरल्या जाऊ शकतात आणि त्यातून तुमची माहिती चोरण्यात येऊ शकते.

4) आयडी-पासवर्ड किंवा कार्ड डिटेल्स सेव करू नका

शॉपिंग वेबसाइटवर कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI डिटेल्स सेव करणं टाळा. प्रत्येक वेळी माहिती स्वतः भरावी. यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो.

5) बँक स्टेटमेंट नियमित तपासा

ऑनलाइन खरेदीनंतर बँक अकाउंट आणि ट्रान्झॅक्शन तपासत राहा. कोणतीही संशयास्पद कपात दिसल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधा.

थोडीशी सतर्कता ठेवली, तर ऑनलाइन शॉपिंग सुरक्षित आणि तणावमुक्त होऊ शकते.

Join our WhatsApp Channel

The post online shopping safety tips: ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घ्या, नाहीतर अकाउंट होऊ शकतं रिकामं appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar