Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आता बिनधास्त झोपा; जाणून घ्या झोपण्याचे फायदे  

by प्रभात वृत्तसेवा
April 4, 2021
in लाईफस्टाईल
A A
आता बिनधास्त झोपा; जाणून घ्या झोपण्याचे फायदे  
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सध्याच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येकालाचं प्रचंड ताणाला सामोरं जावं लागतं. या ताणाची लक्षणं प्रत्येकामध्ये वेगवेगळी असली तरी बहुतांश जणांना निद्रानाशाचा त्रास सहन करावा लागतो. अशा या निद्रानाशाची लक्षणं, कारणं काय असतात? आणि त्यावर उपाय काय?याची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेऊयात. ( good sleep benefits )

निद्रानाशाची कारणं

नोकरीच्या ठिकाणचा ताण
लहान मुलं
आजूबाजूला सतत गोंगाट
घोरण्याचा आवाज
शारीरिक त्रास
इंटरनेटचा अतिवापर
खूप जास्त खाणं
कामाच्या अयोग्य वेळा जेटलॅग  व्यसन  व्यवस्थित झोप लागण्यासाठी…

व्यायाम
योग्य आणि पूरक असा व्यायाम केल्यास झोप लागण्यास मदत होईल. ताण हलका होण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे झोपण्यापूर्वी व्यायाम करणं कटाक्षाने टाळावं.

विश्रांती
झोपण्यापूर्वी प्राणायाम करावं. झोपण्याच्या एक तास आधी इंटरनेटच्या संपर्कात जाऊ नये. तसंच ताण देणाऱ्या गोष्टी किंवा काम करणंही टाळावं.

आहार- ( good sleep benefits )
पोटभरून जेवण्यापेक्षा एक घास कमीच खावा, असं म्हणतात ते खरंच आहे. तसंच रात्री काहीच न खाणं, ही सवयदेखील टाळावी. कारण भूकेमुळे झोप लागण्यास अडथळे येऊ शकतात.

चहा किंवा कॉफी पिणं टाळा-
झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहा पिणंच टाळावंच. त्याशिवाय केक, चॉकलेटसारखे गोडपदार्थही खाऊ नयेत.

किती झोप आवश्‍यक आहे?
संशोधक आणि तज्ज्ञ मंडळीनुसार, दिवसातून किमान सात ते नऊ तास झोप घेणं आवश्‍यक आहे. तुम्ही किती झोपता यावर तुमची चयापचयाची क्रिया अवलंबून असते.

काय करा? ( good sleep benefits )
पलंगावर झोपण्याशिवाय इतर कोणतंच काम करू नका. लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही उपकरणाला तुमच्या बेडरूममध्ये जागा देऊ नका.

खोलीचे रंग हे नेहमी फिके असावेत. जेणेकरून लवकर झोप लागण्यास मदत होईल. तसंच कोणत्याही विचित्र आकाराचे पेंटिग्स किंवा चित्र तुमच्या खोलीमध्ये नसावं.

झोपण्याच्या वेळी शक्‍यतो खिडक्‍या उघड्या असाव्यात. ताजी हवा झोप लागण्यासाठी फायदेशीर असते. तसंच डोक्‍यावर पांघरुण घेऊन झोपू नका. यामुळे तुम्हाला श्‍वास घेण्यास अडथळे निर्माण होतील.  झोपताना खोलीत पूर्णपणे अंधार आणि शक्‍यतो हवा खेळती असावी.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraseed benefits in marathiskintopnewsआरोग्य जागर
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar