Sunday, January 25, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

New Year 2024 : UPI पेमेंटमध्ये होणार ‘हे’ 6 महत्वाचे बदल ! सर्वसामान्यांसाठी ठरणार फायदेशीर

by
January 3, 2024
in लाईफस्टाईल
A A
New Year 2024 : UPI पेमेंटमध्ये होणार ‘हे’ 6 महत्वाचे बदल ! सर्वसामान्यांसाठी ठरणार फायदेशीर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

UPI update : यंदाच्या वर्षात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) संदर्भात अनेक बदल होणार आहेत. एक मोठा बदल म्हणजे सक्रिय नसलेल्या सर्व लोकांची UPI खाती बंद केली जात आहेत. याशिवाय UPI बाबत इतरही अनेक बदल होणार आहेत ज्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. या बदलांबद्दल जाणून घेऊया…

व्यवहार मर्यादा
UPI बाबत व्यवहार मर्यादेत मोठा बदल झाला आहे. आता तुम्ही UPI द्वारे एका दिवसात 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकता. यापूर्वी ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत होती.

न वापरलेले UPI आयडी बंद केले जातील
गेल्या वर्षी NPCI ने एका निवेदनात म्हटले होते की जे UPI आयडी जवळपास 1 वर्षापासून सक्रिय नाहीत ते बंद केले जातील. याचा परिणाम Google Pay, Paytm आणि PhonePe च्या वापरकर्त्यांवर होईल. त्याची सुरुवात 31 डिसेंबरपासून झाली आहे.

1 लाखांपर्यंतच्या पेमेंटसाठी कोणतेही प्रमाणीकरण आवश्यक नाही
RBI ने म्हटले आहे की 1 लाख रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी अतिरिक्त घटक प्रमाणीकरण (AFA) आवश्यक नाही. यापूर्वी हे 15,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी आवश्यक होते.

UPI Lite वॉलेटची विस्तारित व्याप्ती
आता UPI Lite वॉलेटमधून 2,000 रुपयांपर्यंत ट्रान्सफर करता येणार आहे. यासाठी कोणत्याही पिनची आवश्यकता नाही. तर 500 रुपये UPI Lite द्वारे ऑफलाइन मोडमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकतात. यापूर्वी ही मर्यादा 200 रुपये होती.

नवीन वापरकर्त्यांसाठी 4 तासांची मर्यादा
ऑनलाइन UPI ​​फसवणूक रोखण्यासाठी RBI ने नवा नियम बनवला आहे. आता UPI चे नवीन वापरकर्ते म्हणजेच ज्यांनी नवीन खाते तयार केले आहे ते फक्त 2,000 रुपयांपर्यंतचे पहिले पेमेंट करू शकतील.

UPI ATM ‘टॅप आणि पे’
नवीन वर्षात तुम्हाला UPI ATM ची सुविधा मिळेल, म्हणजेच तुम्ही तुमच्या UPI अॅपच्या मदतीने कोणत्याही UPI ATM मधून पैसे काढू शकाल. यासाठी तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासणार नाही. हिताची पेमेंट सर्व्हिसने UPI-ATM लाँच केले आहे. तुम्ही UPI ATM वर QR कोड स्कॅन करून पैसे काढू शकाल. याशिवाय UPI मध्ये ‘टॅप अँड पे’ फीचर देखील येत आहे. हे फीचर NFC सपोर्ट करणाऱ्या फोनमध्ये काम करेल. तुम्ही तुमचा फोन टॅप करून पेमेंट करू शकाल.

The post New Year 2024 : UPI पेमेंटमध्ये होणार ‘हे’ 6 महत्वाचे बदल ! सर्वसामान्यांसाठी ठरणार फायदेशीर appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar