Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Nagar | नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन

by
December 9, 2024
in आरोग्य वार्ता
A A
Nagar | नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

पारनेर : खा. नीलेश लंके व राणी लंके यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नीलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू व चष्मा वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम पवार यांनी दिली.

शरद पवार यांचा दि. १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असून, या दिवशी शिबिराचे उदघाटन होणार आहे. दि.५ जानेवारीपर्यंत विविध गावांमध्ये ही शिबिरे घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, युवतीच्या तालुकाध्यक्ष पूनम मुंगसे यांनी सांगितले.
लंके प्रतिष्ठानच्या वतीने एक सुसज्ज रूग्णवाहिका जनतेच्या सेवेत रूजू करण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेमध्ये नेत्र तपासणीसंदर्भातील अद्यावत उपकरणे असून तज्ञ डॉक्टर रूग्णांची तपासणी करून गरजूंना चष्म्याचेही वितरण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष लकी कळमकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणूकीपूर्वी राणी लंके यांच्या संकल्पनेतून आरोग्य यज्ञाचे आयोजन करण्यात येऊन महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करण्यात आली होती.

या शिबिराचा हजारो महिलांनी लाभ घेतला होता. ब्रेस्ट कॅन्सर तपासणीबरोबरच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही गावोगावी मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता नेत्र तपासणीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठान पुन्हा एकदा सामाजिक दायित्व पार पाडणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कारभारी पोटघन, बाळासाहेब खिलारी यांनी केली आहे.

 

Join our WhatsApp Channel

The post Nagar | नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar