Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Mutton handi Recipe : एकदा खाल्ली की चव विसरणार नाही

by प्रभात वृत्तसेवा
June 17, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Mutton handi Recipe : एकदा खाल्ली की चव विसरणार नाही
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Mutton handi Recipe : एकदा खाल्ली की चव विसरणार नाही

June 17th, 12:36pmJune 17th, 12:38pm

प्रभात वृत्तसेवा

latest-news

साहित्य :
१ किलो मटणाचे तुकडे , ७ किसलेले कांदे , २ इंच आल्याची पेस्ट ,  अर्धा चमचा साखर ,  ४ हिरव्या मिरच्या , १ चमचा कोथिंबीर ,  २ कप दही, मीठ , १ लसणाची पेस्ट  ,  अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी ,  दीड चमचा लाल मिरची , १ चमचा हळद , २ बारीक केलेले टोमॅटो , १ चमचा गरम मसाला

कृती
– प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा.
–  एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परता.

–  त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परता.
-त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परता.
-झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या. शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा.
–  गरमागरम हंडी मटण जिरा राईस वा रोटीसोबत सर्व्ह करा.

Digital Prabhat
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar