Tuesday, May 20, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

शरीरातील उष्णता कमी करणारी बहुगुणी वनौषधी दूधवेली

by प्रभात वृत्तसेवा
March 10, 2021
in आयुर्वेद
A A
शरीरातील उष्णता कमी करणारी बहुगुणी वनौषधी दूधवेली
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

दूधवेली बांधाच्या कडेला येतात. पाने हृदयाकृती पसरट असतात. पान तोडले असता त्यातून पांढरसर चिक बाहेर निघतो जो दूधासारखा पांढरा व चवीस मधुर असतो. ह्याची फळेदेखील गोड असतात. बी तंतूयुक्‍त असते व ते वाऱ्याने उडून दुसरीकडे रूजते त्यामुळे दूधवेल मैदानात तसेच पाणवठ्याजवळ कुठेही उगवताना दिसते.याचे औषधी महत्त्व असे . ( hoya pendula benefits in marathi ) 

लघवीचे विकार बरे होतात – ज्यांना लघवीच्या ठिकाणी जळजळ व अुागआग होत असेल त्यांना दुधवेलीचं मुळं पाण्यात उगाळून सकाळी अनशेपोटी द्यावी. तसेच दोन कपाला पाव एवढा काढा उरवावा. काढा करताना दूधवेलीची मुळी स्वच्छ धुवून मग पाण्यात उकळवावे. दुधवेलीच्या मुळ्या खूप औषधी आहेत. ह्याच्या काढयाने लघवीचे विकार बरे होतात.

शरीरातील उष्णता बाहेर पडण्यासाठी – दूधवेल हे शीतल औषध आहे. याने दाह शमन होतो. त्यामुळे याचा काढा दोन चमचे सकाळ-संध्याकाळ घेतला असता उष्णतेचे विकार बरे होतात.

पित्तशामक – अंगावर पित्त उठले असता मुळीचा रस चोळून लावावा. दूधवेल ही एक पित्तशामक औषधी आहे. दूधवेलीच्या काढ्याने अनेक पित्तविकार बरे होतात.( hoya pendula benefits in marathi )

ऍलर्जीवर – ऍलर्जी म्हणजे शरीरावर काही पदार्थांनी पुरळ किंवा त्यालाच इंग्रजीत रॅशअसे म्हणतात तो उठतो मात्र दूधवेलीच्या चूर्णाच्या लेपाने ऍलर्जी जाते व रॅश बरे होतात.

धातूवृद्धी – दूधवेलीच्या काढ्याचे सेवननियमित केले असता धातूवृद्धी होते. अशाप्रकारे दूधवेली ही एक पौष्टिक पण उपयुक्‍त बहुगुणी वनौषधी आहे.( hoya pendula benefits in marathi )

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvasmitaayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronaindian wormwoodkidney stonesआयुर्वेदडोळ्यांची आगदूधवेलीबहुगुणी वनौषधीमुतखडा
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar